BMC Engineer Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६९० जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Engineer Recruitment 2024 Details

BMC Engineer Recruitment 2024- बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक २ नोव्हेंबर २०२४  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

BMC Engineer Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

BMC Engineer Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
  • एकूण रिक्त पदे: ६९०
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ नोव्हेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for BMC Engineer Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here

Leave a Comment