AIIMS Nagpur Recruitment 2024 | नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदांच्या 60 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AIIMS Nagpur Recruitment 2024 Details

AIIMS Nagpur Recruitment 2024  ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपुर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “ज्येष्ठ रहिवासी” पदांच्या 60 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 सप्टेंबर 2024 आत अर्ज सादर करावे.

AIIMS Nagpur Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

AIIMS Nagpur Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव-  “ज्येष्ठ रहिवासी
  • एकूण रिक्त पदे: 60 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन ,ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://aiimsnagpur.edu.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for AIIMS Nagpur Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here