AIIMS Nagpur Recruitment 2024 Details
AIIMS Nagpur Recruitment 2024- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
AIIMS Nagpur Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
AIIMS Nagpur Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव- ज्येष्ठ निवासी
- एकूण रिक्त पदे: ७३
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ ऑक्टोबर २०२४
- मुलाखतीची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर- ४४१ १०८
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://aiimsnagpur.edu.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for AIIMS Nagpur Recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |
Apply Online | Click Here |