ALIMCO Bharti 2024 | 89 vacancies

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ALIMCO Bharti 2024 Details

ALIMCO Bharti 2024 –  नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 89 नव्या जागा भरणार आहेत. ‘आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 89 पदांची भरती होणार आहे.

‘ITI आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार’ या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2024 आहे.

ALIMCO Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

ALIMCO Bharti 2024 Notification

 • पदाचे नाव – ITI आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार
 • पदसंख्या – 89 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 18 – 25 वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – (दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार के अध्याधीन, मिनीरत्न || श्रेणी में भारत सरकार का सार्वजनिक क्षेत्र का उपक्रम) जी.टी. रोड, कानपुर – 209217
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://alimco.in/

ALIMCO Bharti 2024 Vacancy

Post Name Vacancy
ITI शिकाऊ उमेदवार 74
डिप्लोमा शिकाऊ उमेदवार 15

Educational Qualification For ALIMCO Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ITI शिकाऊ उमेदवार
 • 10+2 शिक्षण पद्धतीचे अंतर्गत विज्ञान तथा गणित के 10वी वर्ग (न्यूनतम 50% के साथ) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.
 • फक्त 50% अंको के साथ ट्रेड मध्ये एक या अधिक वर्षाचे प्रमाण पत्र जो एनसीवीटी या एससीवीटी द्वारे चालू आहे.
डिप्लोमा शिकाऊ उमेदवार
 • 10+2 शिक्षण पद्धतीच्या अंतर्गत विज्ञान तथा गणित के 10वी वर्ग (न्यूनतम 50% सह) या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
 • संपूर्ण 50% पूर्ण कालिक डिप्लोमा प्रमाण पत्र जो यूजी / एआईसीटी राज्य सरकार / केंद्र सरकार संस्थेद्वारे जारी केले

How to Apply For ALIMCO Bharti 2024

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 मे 2024 आहे.
 3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 6. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ALIMCO Bharti 2024 Important Dates

ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 1 मे 2024
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024

ALIMCO Bharti 2024 Important Links

Official Website (अधिकृत वेबसाईट) https://alimco.in/
Official Notification View