BMC Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2024 Details

BMC Recruitment 2024- बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक २० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

BMC Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

BMC Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • एकूण रिक्त पदे:  १८ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत:  ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2० सप्टेंबर २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४०० ००८
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for BMC Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here