CMPFO Bharti 2024 Details
CMPFO Bharti 2024 कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत “कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि सामाजिक सुरक्षा सहाय्यक” पदाच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे..
CMPFO Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
CMPFO Bharti 2024 Notification
- पदाचे नाव-कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि सामाजिक सुरक्षा सहाय्यक
- एकूण रिक्त पदे: 136 जागा
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2024
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://cmpfo.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for CMPFO Bharti 2024
Download Notification | Click Here |
Apply Here | Click Here |
Official Website | click Here |