CMYKPY Amaravti Recruitment 2024 | अमरावती पोलीस अधीक्षक (ग्रा) कार्यालयात विविध पदांच्या १३९ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CMYKPY Amaravti Recruitment 2024  Details

CMYKPY Amaravti Recruitment 2024-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

CMYKPY Amaravti Recruitment 2024  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

CMYKPY Amaravti Recruitment 2024  Notification

  • पदाचे नाव- पोलीस इंटर्नशिप
  • एकूण रिक्त पदे: 139 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत:  मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.mcgm.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for CMYKPY Amaravti Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here