ECHC Bharti 2024 | 100 vacancies

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ECHC Bharti 2024 Details

ECHC Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ‘माजी सैनिक सहयोगी आरोग्य’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 100 नव्या जागा भरणार आहेत. ‘माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 100 पदांची भरती होणार आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे व भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 रोजी सुरू होत आहे आणि 30 एप्रिल 2024 रोजी बंद होईल. नोकरीचे स्थान व्यापक आहे आणि ते फक्त भारतात कुठेही असू शकते. तसेच भरती पात्रता, रिक्त पदे, वयाचे निकष, अधिकृत वेबसाइट लिंक, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी या सर्व गोष्टींसंबंधी पुढील सर्व माहिती खाली दिलेली आहे. ECHC Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs and private jobs च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

ECHC Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव – ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ, चालक, चौकीदार, महिला परिचर, शिपाई, सफाईवाला, लिपिक.
  • पदसंख्या – 100 पदे
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
  • पगार – 16800 रु. ते 75000 रु.
  • वयोमर्यादा – 30- 32 वर्षे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – IC ECHS, Stn HQ Cell, C/o HQ J&B उपक्षेत्र, दानापूर कँट, पटना (बिहार) – 801503
  • अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in

ECHC Bharti 2024 Terms and Conditions

  1. 30 एप्रिल 2024 नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  2. अर्जदारांनी लिफाफ्याच्या शीर्षस्थानी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचा चा उल्लेख <पोस्टचे नाव> अश्या पद्धतीने कराव्याच आहे अर्जामध्ये.
  3. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण उमेदवारांनी सबमिट केलेल्या मेल id वर सेंड करून आणि फोन वरती कॉल करून सूचित केले जाईल. तसेच ECHS या अधिकृत वेबसाईट वरती याची माहिती मिळून जाईल.
  4. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे दहावीचे प्रमाणपत्र, शिक्षण आणि कामाचा अनुभव, डिस्चार्ज बुक, पी पी ओ, आणि सेवा रेकॉर्ड आणणे आवश्यक आहे.
  5. मुलाखतीच्या वेळी आपला पासपोर्ट साईझ आकाराचा रंगीत छायाचित्रे आणणे आवश्यक आहे.
  6. जे उमेदवार दिलेल्या पात्रतेनुसार पात्र ठरतील अश्याच उमेदवारांना फक्त अर्ज भरता येतील.
  7. अधिक माहितीसाठी तुम्ही दानापूर येथील Stn HQ (ECHS Cell) 06115-220235 वर संपर्क साधू शकता.
  8. अधिक माहितीसाठी दिलेली PDF वाचा.

ECHC Bharti 2024 Important Dates

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 15 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024
Interview Date Coming Soon

ECHC Bharti 2024 Important Links

Official Notification PDF View
Official Website (अधिकृत वेबसाईट) https://www.echs.gov.in

 

3 thoughts on “ECHC Bharti 2024 | 100 vacancies”

Leave a Comment