GMC Nagpur Recruitment 2024 Details
GMC Nagpur Recruitment 2024 -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
GMC Nagpur Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
GMC Nagpur Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक
- एकूण रिक्त पदे: 88 जागा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ सप्टेंबर २०२४
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
- मुलाखतीची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर, व ट्रामा केअर सेंटर, नागपूर
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://gmcnagpur.org/या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for GMC Nagpur Recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |