IBPS SO Recruitment 2024| आयबीपीएस (IBPS) यांच्यामार्फत स्पेशल ऑफिसर पदांच्या ८९६ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS SO Recruitment 2024 Details

IBPS SO Recruitment 2024 – ‘बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या जागा या पदांच्या ८९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून  अर्ज मागविण्याची अंतिम तारीख 21 August 2024 रोजी आहे.

IBPS SO Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

IBPS SO Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव-आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
  • एकूण रिक्त पदे: ८९६ पदे
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 August 2024.
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी
  • अधिक माहिती https://www.ibps.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for IBPS SO Recruitment 2024




Download Notification Click Here
Apply Online Click Here
Official Website click Here