Indian Navy SSC Recruitment 2024 | भारतीय नौदलात SSC ऑफिसर मार्फत विविध पदांच्या २५० जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy SSC Recruitment 2024  Details

Indian Navy SSC Recruitment 2024  – भारतीय नौदलात SSC ऑफिसर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२४ आहे

Indian Navy SSC Recruitment 2024  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Indian Navy SSC Recruitment 2024  Notification

  • पदाचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी
  • एकूण रिक्त पदे: २५० जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Indian Navy SSC Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here