IRDAI Recruitment 2024 | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण विभागाची ४९ पदाची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IRDAI Recruitment 2024 Details

IRDAI Recruitment 2024 – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) विभागाने असिस्टंट मॅनेजरच्या 49 पदासाठी भरती काढली आहे.

या पदासाठी 21 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

IRDAI Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

IRDAI Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर
  • एकूण रिक्त पदे: 49 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://irdai.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for IRDAI Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here