ITI Nashik Recruitment 2024 Details
ITI Nashik Recruitment 2024 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे 14 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार 27 ऑगस्ट 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.
ITI Nashik Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
ITI Nashik Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव- शिल्पनिदेशक – संधाता, इलेक्ट्रिशियन, COPA, प्लंबर, जोडारी, रोजगार कौशल्य, कॉस्मेटोलॉजी, यांत्रिक मोटर वाहन, सफाई कामगार
- एकूण रिक्त पदे: 14 जागा
- अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड, जि. नाशिक.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2024
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://www.dvet.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for ITI Nashik Recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |