Mahapareshan Kolhapur Recruitment 2024 | आज अंतिम तारीख ; त्वरा करा कोल्हापूर महापारेषणच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahapareshan Kolhapur Recruitment 2024 Details

Mahapareshan Kolhapur Recruitment 2024- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Mahapareshan Kolhapur Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Mahapareshan Kolhapur Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • एकूण रिक्त पदे: 37 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.mahatransco.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Mahapareshan Kolhapur Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Here Click Here