Nashik Aarogya Vibhag Recruitment 2024 | अंतिम दिवस नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १६९ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Aarogya Vibhag Recruitment 2024 Details

Nashik Aarogya Vibhag Recruitment 2024- सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक  ऑक्टोबर २०२४  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Nashik Aarogya Vibhag Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Nashik Aarogya Vibhag Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- अस्थिरोग तज्ञ, भुल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, ए. एन. एम., मिश्रक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर आणि इतर विविध पदांच्या जागा
  • एकूण रिक्त पदे: १६९
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:  ऑक्टोबर २०२४
  • अर्ज  पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://nmc.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Nashik Aarogya Vibhag Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Download Notification Click Here

Leave a Comment