NHM Jalgaon Recruitment 2024 | जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६७ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Jalgaon Recruitment 2024 Details

NHM Jalgaon Recruitment 2024-राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

NHM Jalgaon Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

NHM Jalgaon Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- डीईआयसी व्यवस्थापक, क्यूए समन्वयक, जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम, सुविधा व्यवस्थापक -ई -एचएमआयएस, एमओ -आयुष पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एमबीबीएस / बीएएमएस
  • एकूण रिक्त पदे: ६७ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत:  ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ सप्टेंबर २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://zpjalgaon.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for NHM Jalgaon Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here