NHM Nagpur Recruitment 2024 Details
NHM Nagpur Recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत..
मुलाखतीची शेवटची दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
NHM Nagpur Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
NHM Nagpur Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव- फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या जागा
- एकूण रिक्त पदे:20 जागा
- अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:०५ सप्टेंबर २०२४
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://www.nagpurzp.com/या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for NHM Nagpur Recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |