NIN Pune Recruitment 2024 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे भरती २०२४

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NIN Pune Recruitment 2024 Details

NIN Pune Recruitment 2024 –  नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणेमध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 12 नव्या जागा भरणार आहेत. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे भरती २०२४‘ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 12 पदांची भरती होणार आहे.

‘कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (ई अँड एम), ऑडिओ-व्हिडिओ ऑपरेटर, एचव्हीएसी सेवा ऑपरेटर, सीवरेज व्यवस्थापन व्यक्ती, मीडिया सल्लागार, आयटी सल्लागार आणि डोमेन तज्ञ.
‘ या पदांसाठी मुलाखती घेत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीची तारीख 24 मे 2024 ला मुलाखतीला हजार राहणे.

NIN Pune Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

NIN Pune Recruitment 2024 Notification

 • पदाचे नाव: ककनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (ई अँड एम), ऑडिओ-व्हिडिओ ऑपरेटर, एचव्हीएसी सेवा ऑपरेटर, सीवरेज व्यवस्थापन व्यक्ती, मीडिया सल्लागार, आयटी सल्लागार आणि डोमेन तज्ञ.
 • एकूण रिक्त पदे: 12 पदे.
 • नोकरी ठिकाण: पुणे.
 • वेतन/ मानधन: दरमहा रु. 20,000/- तेरु.75,000/- पर्यंत.
 • निवड प्रक्रिया: मुलाखत.
 • मुलाखतीची तारीख: 27 मे आणि 03 जून 2024.
 • मुलाखतीची पत्ता: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, बापू भवन, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे-411001.
 • अधिकृत वेबसाईट – https://www.ninpune.ayush.gov.in/

NIN Vacancy 2024

Post Name Vacancy
ककनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (ई अँड एम), ऑडिओ-व्हिडिओ ऑपरेटर, एचव्हीएसी सेवा ऑपरेटर, सीवरेज व्यवस्थापन व्यक्ती, मीडिया सल्लागार, आयटी सल्लागार आणि डोमेन तज्ञ. 12 post

How to Apply For NIN Pune Recruitment 2024

 1. वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
 3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 4. सदर पदांकरिता मुलाखत 27 मे आणि 03 जून 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर [नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, बापू भवन, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे-411001] घेण्यात येणार आहे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

NIN Pune Recruitment 2024 Important Links

✅ अधिकृत वेबसाईट
https://www.ninpune.ayush.gov.in/
Official Notification View