Railway Technician Bharti 2024 | रेल्वे भर्ती बोर्ड मध्ये तंत्रज्ञ पदाच्या 14298 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Technician Bharti 2024 Details

Railway Technician Bharti 2024 रेल्वे भर्ती बोर्ड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “तंत्रज्ञ” पदांच्या 14298 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  5 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे.

Railway Technician Bharti 2024  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Railway Technician Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- तंत्रज्ञ
  • एकूण रिक्त पदे: 14298 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://wcr.indianrailways.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Railway Technician Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here