ZP Palghar Teacher Bharti 2024 जिल्हा परिषद पालघर अंतर्गत शिक्षकांची १८९१ रिक्त पदांची भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 ZP Palghar Teacher Bharti 2024Details

ZP Palghar Teacher Bharti 2024शिक्षणाची सेवा देवू पाहणाऱ्या प्रत्येका साठी आनंदाची बातमी; जिल्हा परिषद पालघर अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 1891 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

ZP Palghar Teacher Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

 ZP Palghar Teacher Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- शिक्षक
  • एकूण रिक्त पदे: 1891 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पालघर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2024
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.)
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहितीhttps://www.zppalghar.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for ZP Palghar Teacher Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here