Thane Rural Police Recruitment 2024 | 120 vacancies | 12th Pass

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Rural Police Recruitment 2024 Details

Thane Rural Police Recruitment 2024 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या ‘ठाणे ग्रामीण पोलीस’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 120 नव्या जागा भरणार आहेत. ‘ठाणे ग्रामीण पोलीस विभाग भरती २०२४’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 120 पदांची भरती होणार आहे. ही भरती policerecruitment2024.mahait.org या पोर्टल वरून होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांसाठी ही भरती होणार आहे. दिनांक ५ मार्च 2024 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे, ते दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत या भरतीची लिंक सुरू राहील. तरी आपला ऑनलाईन फॉर्म या तारखेच्या आत भरून घेणे. Thane Rural Police Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Thane Rural Police Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव – पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर
  • पदसंख्या – 120 पदे
  • शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण.
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://thaneruralpolice.gov.in/

Thane Rural Police Recruitment 2024 Selection Process

  • Physical Test
  • Written Test
  • Verification of Character Certificate
  • Medical Test

Thane Rural Police Recruitment 2024 Educational Qualification

12 वी संबंधित बोर्डातून उत्तीर्ण असावी. (महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Thane Rural Police Recruitment 2024 Physical Criteria

  महिलां उमेदवारांकरिता पुरुष उमेदवारांकरिता
उंची १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी.
छाती   न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा.

Thane Rural Police Recruitment 2024 Age Limit

Category Police Constable Police Constable Driver
General Category 18 ते 28 वर्षे 19 ते 28 वर्षे
Reserve Category 18 ते 33 वर्षे 19 ते 33 वर्षे

Thane Rural Police Recruitment 2024 Required Documents List

  1. तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाइन अपलोड करायची आहे. त्याचा आकार 50 KB पर्यंत असणे आवश्यक आहे.
  2. जाती आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  3. एमएस सीआयटी प्रमाणपत्र / संगणक पात्रता म्हणून सरकारने मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र लेखी परीक्षेला बसताना उमेदवाराकडे ओळखपत्र असणे. आवश्यक आहे. यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, अपडेटेड बँक पासबुक, आधार कार्ड.
  4. अधिवास प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा) नॉन क्रिमिलेअर लेयर प्रमाणपत्र.
  5. प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रती.
  6. जात वैधता प्रमाणपत्र.
  7. सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र.
  8. आर्थिकदृष्ट्या मागासलेले प्रमाणपत्र.
  9. खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा लाभ घेत असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी.

Thane Rural Police Recruitment 2024 Important Links

Official Notification PDF View
Official Website (अधिकृत वेबसाईट) https://thaneruralpolice.gov.in/
Online Apply https://policerecruitment2024.mahait.org/
Join Us On Whatsapp Join
All Maharashtra State Police Recruitment 2024
District Name Total Vacancy
Pune Railway Police Bharti 2024 68
PCMC Police Bharti 2024 262
Pune Rural Police Bharti 2024 496
Thane Police Recruitment 2024 686
Mira Bhayandar Police Recruitment 2024 231
Navi Mumbai Police Bharti 2024 185
Mumbai Railway Police Recruitment 2024 55
Thane Rural Police Recruitment 2024 120
Palghar Police Recruitment 2024 59
Mumbai Police Recruitment 2024 3489

Leave a Comment