GMC Dhulhe Recruitment 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार (धुळे) रुग्णालयात ४३ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Dhulhe Recruitment 2024 Details

GMC Dhulhe Recruitment 2024 -श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

GMC Dhulhe Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

GMC Dhulhe Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक पद
  • एकूण रिक्त पदे: 43 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत:  मुलाखत [ऑफलाईन ]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ सप्टेंबर २०२४
  • मुलाखतीची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय सर्वोचार रुग्णालय धुळे.
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://sbhgmcdhule.org/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for GMC Dhulhe Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here