राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत 2025 साठी भरती
- दंत शल्यचिकित्सक: (एमडीएस/बीडीएस)
- कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य: (एमपीएच/एमएचए/एमबीए हेल्थ केअर)
- वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष/महिला): (बीएएमएस)
- जीएनएम (महिला): (जीएनएम/बीएससी नर्सिंग)
- कार्यक्रम सहाय्यक (साक्री): (एमएससीआयटी)
- फार्मासिस्ट: (बी. फार्म)
एकूण रिक्त पदे: 16
नोकरीचे ठिकाण: धुळे
वेतन/मानधन: दरमहा रु. 17,000/- ते रु. 35,000/- पर्यंत
वयोमर्यादा: 18 – 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 18 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मार्च 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, साक्री रोड, धुळे.
अधिक माहिती:
- भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी धुळे जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.