Sainik Kalyan Board Bharti 2024 Details
नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal महानौकरी पोर्टल मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र शासन्याच्या सैनिक कल्याण विभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात ६२ नव्या जागा भरणार आहेत.
Sainik Kalyan Board Bharti 2024 – सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया अंतर्गत “कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह अधिक्षीका, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट “क”” पदांच्या एकूण *62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १२ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ मार्च २०२४ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा व आमच्या संकेतस्थळाला mahanaukriportal.com ला भेट द्या.
Sainik Kalyan Board Bharti 2024 Notification
- पदाचे नाव – कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक
- पदसंख्या – 62 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
Sainik Kalyan Board Bharti 2024 Age Requirement
- वयोमर्यादा –
- कल्याण संघटक – वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- कवायत प्रशिक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- शारीरिक प्रशिक्षण निदेशक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- वसतिगृह अधीक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
- वसतिगृह अधिक्षीका – वय ४५ वर्षापेक्षा जास्त नाही.
How To Apply Sainik Kalyan Board Bharti 2024
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क –
- (एक) अराखीव (खुला) – रुपये १०००/-
- (दोन) मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक – रुपये ९००/-
Importnt Dates for Sainik Kalyan Board Bharti 2024
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 फ्रब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://mahasainik.maharashtra.gov.in/
Sainik Kalyan Board Bharti 2024 Required Document
खालील दिलेल्या प्रमाणे विहित प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणे. एक प्रोफाईलव्दारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता अजमावल्यानंतर. उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे PDF या फाईल फॉर्मेट मध्ये अपलोड करावी लागतील.
- आपला नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटोची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा/ Upload the scanned copy of the recent passport size photo.
- आपले स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा / Upload your scanned signature.
- १०th क्लासचे मार्कशिट / SSC Marksheet.
- १२ वी चे मार्कशिट / १२th class marksheet.
- पदवी चे प्रमाणपत्र / Graduation degree certificate.
- डिप्लोमा प्रमाणपत्र / Diploma certificate.
- पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र / Graduation certificate.
- आपले राज्य अधिवास प्रमाणपत्र अपलोड करा / Upload your state Domicile certificate
- तुमचे अनुभव प्रमाणपत्र अपलोड करा / Upload your experience certificate
- आपले जातीचे प्रमाणपत्र अपलोड करा / Upload your Caste certificate
- आपले जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करा / Upload your Caste Validity certificate.
- आपले नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र अपलोड करा / Upload your Non Creamlayer Certificate.
- आपले आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा अपलोड करा / Upload your Economically Backward Class certificate
- आपले लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करा / Upload your small family certificate.
- आपले पॅन कार्ड अपलोड करा / Upload your PAN Card.
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा (माजी सैनिक ओळखपत्र)/ Proof of Ex-Servicemen (Ex-Serviceman Identity Card)
- भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकाच्या पत्नी असलेल्या अथवा माजी सैनिकांच्या पत्नी असल्याबाबतचा पुरावा (सेवा मुक्ती पुस्तिका) / Proof of wife of a deceased Indian Armed Forces soldier or wife of ex-servicemen (Discharge Book)
- एस. एस. सी मधील नावात बदल झाल्याचा पुरावा ( वसतिगृह अधिक्षीका पदाकरीता) / Proof of change of name in S.S.C. (For Hostel Supdt Female Post)
- वयाचा पुरावा / Age proof (१oth school leaving certificate / Birth certificate)
- Military Release Medical Board / शासकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले किमान ४०% अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करा / Upload minimum ४०% Handicapped certificate issued by Military Release Medical Board / Govt Civil Surgeon.
Sainik Kalyan Board Bharti 2024 आरक्षणासाठी पात्र माहिती –
अर्ज करताना एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात/ जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा ( सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
हे पण वाचा >> Maharashtra PWD Bharti 2024 . “सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र” मध्ये 2109 जागांची जाहिरात.<<
Sainik Kalyan Board Online Bharti 2024 Important Links | |
📑Advertisement | |
DSW Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |