NHM Thane Bharti 2024. The National Health Mission | ९३ रिक्त पदे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Thane Bharti 2024 Details

नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal महानौकरी पोर्टल मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र शासन्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे विभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात ९३ नव्या जागा भरणार आहेत.

NHM Thane Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत ९३ रिक्त पदांसाठी जागा सुटलेल्या आहेत. “हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक, ईएनटी (विशेषज्ञ), नेत्ररोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी)” यांसारख्या पदांसाठी. तरी सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे व अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे.

NHM Thane Bharti 2024 Vacancy

  • पदसंख्या – 93 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा – १८ वर्षे
  • कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय करीता – ४३ वर्षे

How To Apply NHM Thane Bharti 2024

  • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु.३००/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु.२००/
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/ आरोग्य विभागाच्या सर्व भरती पहा.

NHM Thane Bharti 2024 Required Documents

खालील दिलेली कागदपत्रे आणावीत.

  1. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज
  2. वयाचा पुरावा
  3. पदवी / पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
  4. गुणपत्रिका कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( Is Applicable)
  5. शासकीय/निमशासकीय
  6. संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  7. जात / वैधता प्रमाणपत्र
  8. इ. छायांकित प्रतींसह दिनांक -१९/०१/२०२४ रोजी पर्यंत सायं ५:०० वाजेपर्यंत ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे येथे ( शासकिय सुटटीचे दिवस वगळुन ) कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करण्यात यावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  9. पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
  10. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडील दिनांक २५ एप्रिल २०१६ चे शासन निर्णयातील तरतुदीनुसार अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्वकिय अधिकारी (MBBS), विशेषज्ञ,
  11. अतिविशेषज्ञ वयोमर्यादा एमबीबीएस व स्पेशालिस्ट यांच्यासाठी ७० वर्ष असेल तसेच वयाच्या ६० किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हाशल्य चिकित्सक यांचेकडुन प्राप्त केलेले शारीरीकदृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
  12. लहान कुटुंबाची अट दि. २३/०७/२०२० पासून लागु करण्यात आली असून त्यानुसार दि. २३/०७/२०२० पासून दोनपेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
  13. वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी ११ महिने २९ दिवस भरण्यात येणार आहेत. तथापी त्या आधी वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
  14. वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. तसेच यापदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
  15. केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
  16. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  17. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा. जर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही
  18. राखीव संवर्गातून अर्ज करणा-या उमेदवारांनी त्या संवर्गाचे जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभही घेता येणार नाही.

हे पण पहा >> Sainik Kalyan Board Bharti 2024 | सैनिक कल्याण विभाग भरती महाराष्ट्र शासन पदसंख्या – 62 <<

Important Links For NHM Thane Bharti 2024
📑 PDF जाहिरात https://bit.ly/NHMThaneBharti2024
✅ अधिकृत वेबसाईट https://thane.nic.in/

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा व आमच्या संकेतस्थळाला mahanaukriportal.com ला भेट द्या.

Leave a Comment