SSC GD Constable Recruitment 2023. 75768 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC GD Constable Recruitment 2023 Details

SSC GD Constable Recruitment 2023नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal महानौकरी पोर्टल मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र शासन्याच्या ‘कर्मचारी निवड आयोग’ या विभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 75768 नव्या जागा भरणार आहेत. ‘कर्मचारी निवड आयोग’ यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या जाहिरातीनुसार 75768 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदाचे नाव कॉन्स्टेबल सामान्य कर्तव्य असे आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू होईल, तसेच शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. तरी या कालावधीच्या आत मध्ये उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज भरून घेणे आवश्यक. याभरतीसाठी चा अजून माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये आहे ती वाचून घ्यावी ही विनंती.

SSC GD Constable Recruitment 2023 Notification

 • भरतीचे नाव: कर्मचारी निवड आयोग
 • रिक्त पदांची संख्या : 75768 पदे
 • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)
 • नोकरीचे ठिकाण: सर्वत्र
 • पे-स्केल: रु. 18,000/ते रु. 69,100/-PM
 • अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज
 • वयाचा निकष : १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान
 • अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF डाउनलोड करून ती वाचा.

SSC GD Constable Recruitment Special Option For SC, ST and OBC

SC, ST किंवा OBC प्रवर्गातील जातीचा उमेदवार. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेल्या उमेदवाराला मूळ राज्यात आरक्षणाचा लाभ मिळायचा आहे की स्थलांतरित राज्यातून अनारक्षित उमेदवार म्हणून मिळायचा आहे याची माहितीपूर्ण निवड करावी लागेल उमेदद्वाराला आपला ऑनलाइन अर्जातील भरत असताना. अर्ज सादर केल्यानंतर असा पर्याय बदलण्याची विनंती नाही. जर उमेदवाराने मूळ राज्यातून आरक्षणाचा लाभ घेण्याचा पर्याय निवडला तर आयोगाकडून फॉर्मचा विचार केला जाईल, त्याला त्याच्या मूळच्या जिल्ह्याची आणि राज्याची तसेच त्याच्या सध्याच्या अधिवासातील जिल्हा आणि राज्याची माहिती सादर करावी लागेल. अर्ज फॉर्म मध्ये. त्यानंतर त्याच्या मूळ राज्यातील उमेदवारीचा विचार केला जाईल. अशा उमेदवारांना मूळ राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. 

SSC GD Constable Recruitment 2023 age limit relaxation
Code No Category Age-relaxation permissible beyond the upper age limit
01 SC/ST 5 years
02 OBC 3 years
03 Ex-Servicemen 3 years after deduction of the military service rendered from the
actual age as on the date of reckoning.
04 Children and dependent of victims killed in the 1984 riots or communal riots of 2002 in Gujarat (Unreserved)  5 years
05 Children and dependent of victims 8 years killed in the 1984 riots or communal riots of 2002 in Gujarat (OBC) 8 years
06 Children and dependent of victims 10 years killed in the 1984 riots or communal riots of 2002 in Gujarat (SC/ST) 10 years

Physical Standard Test For SSC GD Constable Recruitment 2023

 • All candidates belonging to Scheduled Tribes Male-162.50cms and Female- 150.0cms
 • All Scheduled Tribe candidates of North Eastern States (NE States) Male-157.50cms and Female- 146.0cms
 • All Scheduled Tribe candidates of Left Wing Extremism affected districts Male-165.50cms and Female- 155.0cms
 • Candidates falling in the categories of 165.0 Garhwalis, Kumaonis, Dogras, Marathas, and candidates belonging to the States/ UTs of Assam, Himachal Pradesh, Jammu & Kashmir, and Ladakh Male-162.50cms and Female- 155.50cms
 • Candidates hailing from the North-Eastern States of Arunachal Pradesh, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland, Sikkim and Tripura Male-162.50cms and Female- 155.50cms
 • Candidates hailing from Gorkha Territorial Administration (GTA) comprising the three Sub-Divisions of Darjeeling District namely Male-157.50cms and Female- 146.0cms
  Darjeeling, Kalimpong and Kurseong and includes the following “Mouzas” Sub-Division of these Districts: (1) Lohagarh Tea Garden (2) Lohagarh Forest (3) Rangmohan (4) Barachenga (5) Panighata (6) ChotaAdalpur (7) Paharu (8) Sukna Forest (9) Sukna Part-1 (10) Pantapati Forest-l (11) Mahanadi Forest (12) Champasari Forest (13) SalbariChhatpart-II (14) Sitong Forest (15) Sivoke Hill Forest (16) Sivoke Forest (17) ChhotaChenga (18) Nipania. Male-157.50cms and Female- 152.50cms
Important link for SSC Constable Recruitment 2023
📑 PDF जाहिरात  https://bit.ly/SSCGDConstableRecruitment2023
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://ssc.nic.in/
✅ अधिकृत वेबसाईट  https://ssc.nic.in/

Leave a Comment