Indian Railway Recruitment 2023 | 3100+ Vacancies | Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway Recruitment 2023 Details

Indian Railway Recruitment 2023 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र नागपूर आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 2475 नव्या जागा भरणार आहेत. भारतीय रेल्वे बोर्डाने रेल्वे भरती 2023 अधिसूचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. या घोषणेमुळे रेल्वे विभागातील विविध पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पूर्व रेल्वे, उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेसाठी या चरीही विभागांमध्ये भरती सुरू होणार आहे. तुम्हाला रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करायचा, त्याची प्रोसेस कशी असते यांसारख्या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. Indian Railway Recruitment 2023 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Indian Railway Recruitment 2023 Notification

  • विभागाचे – भारतीय रेल्वे बोर्ड
  • रिक्त जागा – पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर रेल्वे
  • एकूण पोस्ट – 3100+
  • अधिकृत वेबसाइट – https://indianrailways.gov.in

Qualification Requirements for Indian Railway Recruitment 2023

  • रेल्वे गट ड – 10 वी.
  • रेल्वे गट क – 12 वी.
  • NTPC भरती – 12 वी.
  • लोको पायलट –  ITI सह 10 वी.

Application Fees for Indian Railway Recruitment 2023

  • सामान्य/ओबीसी –  500/-.
  • SC/ST/PH –  250/-.
  • सर्व श्रेणी महिला –  250/-.
  • पेमेंट मोड –  डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग.

How to Fill the Indian Railway Recruitment 2023 Application Form Online

  1. भारतीय रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. रेल्वे विभागाच्या वेबसाइटच्या डॅशबोर्डमधील “My Account” पर्यायावर क्लिक करा.
  3. Recruitment डॅशबोर्डमध्ये railway recruitment vacancy लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  4. new registration आणि login साठी एक विंडो दिसेल. registration बटणावर क्लिक करा.
  5. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरा आणि “Register” वर क्लिक करा.
  6. पुढे, login बटणावर क्लिक करा आणि login करण्यासाठी प्रदान केलेला आयडी आणि पासवर्ड वापरा.
  7. तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि पात्रता यासह तुमचे तपशील अपडेट करा.
  8. तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा. अंतिम submit बटणावर क्लिक करा.
  9. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमचे पेमेंट तपशील सत्यापित करा, ऑनलाइन पेमेंट करा आणि नंतर तुमच्या रेकॉर्डसाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
Indian Railway Zones and Divisions

भारतीय रेल्वे १६ विभागांमध्ये विभाजित केलेली आहे. प्रत्येक विभागात एक झोनल मुख्यालय आणि वेगवेगळी डिवीजनल मुख्यालय असतात. यामधील झोनल मुख्यालय हे प्रमुख असते. ते विभाग कसे आहेत ते आपण पाहून घेऊया खालीलप्रमाणे.

  1. उत्तर रेल्वे – उत्तर रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘दिल्ली’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये दिल्ली, अंबाला, फिरोजपुर, लखनऊ एनआर, मुरादाबाद यांचा समावेश होतो.
  2. पूर्व रेल्वे – पूर्व रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘कोलकत्ता’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये हावड़ा, सियालदह, आसनसोल, मालदा यांचा समावेश होतो.
  3. दक्षिण रेल्वे – दक्षिण रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘चेन्नई’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये चेन्नई, मदुरै, पालघाट, तिरुचुरापल्ली, त्रिवेंद्रम यांचा समावेश होतो.
  4. पश्चिम रेल्वे – पश्चिम रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘मुंबई’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये मुंबई सेंट्रल, वोदरा, रतलाम, अहमदाबाद, राजकोट, भावनगर यांचा समावेश होतो.
  5. पूर्वोत्तर रेल्वे – पूर्वोत्तर रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘गोरखपुर’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये इज्जत नगर, लखनऊ, वाराणसी यांचा समावेश होतो.
  6. पूर्वोत्तर सीमांत रेल्वे – पूर्वोत्तर सीमांत चे झोनल मुख्यालय ‘गुवाहाटी’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये अलीपुर द्वार, कटिहार, लामडिंग, रंगिया, तिनसुकिया यांचा समावेश होतो.
  7. दक्षिण पूर्व रेल्वे – दक्षिण रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘कोलकाता’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये आद्रा, चक्रधर, खड़गपुर, राँची यांचा समावेश होतो.
  8. दक्षिण मध्य रेल्वे – दक्षिण मध्य रेल्वेचे झोनल मुख्यालय ‘गोरखपुर’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये सिकंदराबाद, हैदराबाद, गुंटकल, गुंटूर, नांदेड़, विजयवाड़ा यांचा समावेश होतो.
  9. मध्य रेल्वे – मध्य रेल्वेचे झोनल मुख्यालय ‘मुंबई’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये मुंबई, भुसावळ, पुणे, शोलापूर, नागपुर यांचा समावेश होतो.
  10. दक्षिण पश्चिम रेल्वे – दक्षिण पश्चिम रेल्वे झोनल मुख्यालय ‘हुबली’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये हुबली, बैंगलोर, मैसूर यांचा समावेश होतो.
  11. उत्तर पश्चिम रेल्वे – उत्तर पश्चिम रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘जयपुर’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये जयपुर, अजमेर, बीकानेर, जोधपुर यांचा समावेश होतो.
  12. पश्चिम मध्य रेल्वे – पश्चिम मध्य रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘जबलपुर’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये जबलपुर, भोपाल, कोटा यांचा समावेश होतो.
  13. उत्तर मध्य रेल्वे – उत्तर मध्य रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘इलाहाबाद’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये इलाहाबाद, आगरा, झांसी यांचा समावेश होतो.
  14. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘बिलासपुर’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये बिलासपुर, रायपुर, नागपुर यांचा समावेश होतो.
  15. पूर्व तटीय रेल्वे – पूर्व तटीय रेल्वे चे झोनल मुख्यालय ‘भुवनेश्वर’ मध्ये स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये खुर्दा, रोडसंबलपूर, विशाखापत्तनम यांचा समावेश होतो.
  16. पूर्वमध्य रेल्वे – पूर्वमध्य रेल्वे चे झोनल मुख्यालय हाजीपुर येथे स्थित आहे. आणि डिवीजनल मुख्यालये दानापुर, धनबाद, मुगलसराय, समस्तीपुर, सोनपुर यांचा समावेश होतो.

Leave a Comment