FTII Pune Bharti 2023 | चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे येथे रिक्त पदांकरिता नवीन भरती निघालेली आहे त्वरित अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FTII Pune Bharti 2023 Details

FTII Pune Bharti 2023 – नमस्कार मित्रांनो, Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ‘चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे’ मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 01 नव्या जागा भरणार आहेत. ‘चित्रपट आणि दूरदर्शन संस्था’ पुणे यांच्यातर्फे मुख्य लेखाधिकारी साठी 01 रिक्त जागा भरणे आहे तरी याच्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांसाठी अर्ज स्वीकारला जाईल त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती खालील दिलेल्या मजकुरामध्ये दिलेली आहे तरी ती वाचून घ्यावी. FTII Pune Bharti 2023 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

FTII Pune Bharti 2023 Notification

  • पदाचे नाव – मुख्य लेखाधिकारी
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांनी
  • अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in

How To Apply For FTII Pune Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांनी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ftii.ac.in Bharti 2023
📑 PDF जाहिरात https://bit.ly/01FTIIPuneBharti2023
✅ अधिकृत वेबसाईट ftii.ac.in

FTII Pune Vacancy 2023

चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे येथे 84 रिक्त जागा भरणे साठी ची जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर तसेच मेकअप आर्टिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक सहाय्यक सुरक्षा अधिकारी अशा अनेक प्रकारच्या रिक्त जागा आहेत अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ पहा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद.

FTII Pune Bharti 2023 Education Qualification
  • पदसंख्या – 84 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
  • अर्ज शुल्क – Rs 1,000/‐
  • वयोमर्यादा – 25 ते 50 वर्षे
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
Important Links For ftii.ac.in Bharti 2023
📑 PDF जाहिरात https://bit.ly/FTIIPuneBharti2023
✅ अधिकृत वेबसाईट ftii.ac.in
FTII Pune Bharti 2023 Mode of Recruitment
  1. ०७ पदे माजी सैनिकांसाठी आरक्षित आहेत.
  2. वय शिथिलता – SC, ST, OBC, EWS, माजी सैनिक, अपंग व्यक्ती, केंद्र सरकारी कर्मचारी इत्यादींसाठी DoPT मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमन केले जाईल.
  3. लागू ‘DOPT’ नियमांनुसार विधवा, घटस्फोटित महिला आणि न्यायिकरित्या त्यांच्या पतीपासून विभक्त झालेल्या आणि पुनर्विवाह न केलेल्या महिलांनाही वयात सवलत दिली जाईल.
  4. FTII मध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे.
  5. खाली दिलेल्या रिक्त पदांची संख्या वाढू किंवा कमी होऊ शकतात.
  6. दिनांक 15 जानेवारी 2018 नुसार खालील PwD च्या श्रेणी आहेत –
    (i) श्रेणी (a): अंधत्व आणि कमी दृष्टी (ii) श्रेणी (b): बहिरे आणि ऐकू येत नाही (iii) श्रेणी (c): सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग बरा यासह लोकोमोटर अपंगत्व, बौनेत्व, ऍसिड हल्ल्याचे बळी आणि मस्क्यूलर डिस्ट्रॉफी. (iv) श्रेणी (d): ऑटिझम, बौद्धिक अक्षमता, विशिष्ट शिकण्याची अक्षमता आणि मानसिक आजार. (v) श्रेणी (e): खंड (a) ते (d) अंतर्गत व्यक्तींमधील अनेक अपंगत्व बहिरे-अंधत्व समाविष्ट आहे.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रभाव टाकल्यास अर्जदाराची उमेदवारी अपात्र ठरेल.
  8. सर्व बाबतीत संपूर्ण ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29.05.2023, संध्याकाळी 6 वा.
  9. कोणत्याही प्रश्नासाठी, कृपया recruitment2023@ftii.ac.in या mail शी संपर्क साधा.
Qualifications and Experience for FTII Pune Bharti 2023
  1. कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक आणि फिल्म) – FTII मधून सिनेमॅटोग्राफीमध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष किंवा पदवी. टीव्ही/चित्रपटाशी जोडलेल्या संस्थेमध्ये मोशन पिक्चर फोटोग्राफीचा किमान दोन वर्षांचा अनुभव. उमेदवारांनी केलेल्या व्यावसायिक कामाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
  2. ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट अत्यावश्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था किंवा समकक्ष पासून ललित कला मध्ये पदवी/डिप्लोमा; चित्रपट/टीव्ही ग्राफिक्स/प्रशिक्षणाशी संबंधित संस्था किंवा संस्थेमध्ये ग्राफिक्स/ॲनिमेशनमधील किमान 2 वर्षांचा अनुभव. FTII किंवा समतुल्य द्वारे आयोजित अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे इष्ट प्रमाणपत्र.
  3. फिल्म एडिटर– FTII कडून संपादन किंवा समकक्ष डिप्लोमा, चित्रपट संपादन/प्रशिक्षणाशी संबंधित संस्था किंवा संस्थेमध्ये चित्रपट संपादक म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव.
  4. मेक-अप आर्टिस्ट – चित्रपट/टीव्ही, प्रॉडक्शन किंवा थिएटर प्रोडक्शनशी संबंधित संस्था किंवा संस्थेमध्ये मेकअप मॅन म्हणून किमान 5 वर्षांचा व्यावसायिक अनुभव.

अधिक माहितीसाठी दिलेली pdf पहा.

Leave a Comment