Maharashtra Police Recruitment 2023 | महाराष्ट्र पोलीस दल 2475 नव्या जागा भरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Recruitment 2023 Details

Maharashtra Police Recruitment 2023 – नमस्कार मित्रांनो, Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ‘महाराष्ट्र पोलीस विभागा’ मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 2475 नव्या जागा भरणार आहेत. महाराष्ट्र पोलीस विभागाने अलीकडेच महाराष्ट्र पोलीस दलातील विविध विभागांमध्ये विविध पदांवर 18331 पदांच्या भरतीसाठी अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. हे कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये सामील होऊ पाहणाऱ्या व्यक्तींना उत्तम संधी प्रदान करते. आम्ही अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि निवड प्रक्रियेसह महाराष्ट्र पोलीस भरती 2023 संबंधी तपशीलवार माहिती प्रदान केली. Maharashtra Police Recruitment 2023 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Maharashtra Police Recruitment 2023 Notification

 • रिक्त पदे: 18551
 • पदांची नावे : कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर (SI), ड्रायव्हर, हेड कॉन्स्टेबल आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर.
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – (नोव्हेंबर 2023 मध्ये अपेक्षित).
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख यावर निर्णय घेणे बाकी आहे.
 • अधिकृत वेबसाइट- https://mahapolice.gov.in

Educational Qualifications For Maharashtra Police Recruitment 2023

 • निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदे – पदवीधर.
 • कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरची भूमिका – 10 वी पास.
 • सहाय्यक उपनिरीक्षक – पदवीधर.

Maharashtra Police Recruitment 2023 Application Fees

 • राखीव श्रेणीतील उमेदवारांना – 350/- रु
 • सामान्य श्रेणीतील उमेदवारांना – 450/- रु
 • पेमेंट मोड – डेबिट/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/ईचलान.

Selection Process for Maharashtra Police Recruitment 2023

 1. लेखी परीक्षा
 2. शारीरिक चाचणी
 3. दस्तऐवज पडताळणी
 4. वैद्यकीय तपासणी

Maharashtra Police Recruitment 2023 Required Documents

 1. १० वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
 2. १२ वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
 3. शाळा सोडल्याचा दाखला जीव बोनाफाईड certificate किंवा जन्म दाखला.
 4. अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate).
 5. जातीचा दाखला (Caste Certificate).
 6. नॉन क्रिमी लेयार प्रमाणपत्र. (अर्ज करताना मुदत असलेले.)
 7. पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
 8. पदविका गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
 9. समांतर आरक्षण प्रमाणपत्र.
 10. ऑनलाईन अर्ज केलेल्याची प्रत आणि त्याविषयी निगडित सर्व कागपत्रे.
 11. मैदानी आणि लेखी परीक्षा प्रवेश पत्र.
 12. चार आयकार्ड साइज् चे फोटो.
 13. आधार कार्ड किंवा पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र.
 14. ईमेल द्वारे पाठविलेल्या सक्षणकन नमुना सही आणि शिक्का घेऊन उपस्थित राहणे अनिवार्य.
 15. प्रसिद्ध झालेली निवड यादी सोबत असणे आवश्यक.
 16. पदव्युत्तर पदवी असल्यास प्रमाणपत्र व गुणपत्रक.
 17. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्यास ते प्रमाणपत्र.
 18. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
 19. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र.
 20. मुक्त विद्यापीठ मधून पदवी पूर्ण केली असेल तर ते गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
 21. होमगार्ड प्रमाणपत्र.
 22. पोलीस पाल्य असल्यास ते प्रमाणपत्र.
 23. अनाथ प्रमाणपत्र.
 24. खेळाडू असल्यास विभागीय उपसंचालक यांच्याकडून verify केलेले खेळाडू प्रमाणपत्र.
 25. माजी सैनिक असल्यास संबंधित कागदपत्रे.
How to Apply Online for Maharashtra Police
 • महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर जा – https://mahapolice.gov.in/
 • वेबसाइटवर वरती जाऊन “भरती” या लिंक वर क्लिक करा.
 • त्या वेबपेज वरती दोन बटणे असतील “नवीन नोंदणी” आणि “लॉग इन.” तुमचे नवीन खाते सुरु करण्यासाठी “नवीन नोंदणी” बटन वर दाबून तुमचे नवीन खाते तयार करण्यास करून प्रारंभ करा. किंवा अगोदर पासून लॉगइन असल्यास लॉगइन करा.
 • नोंदणी फॉर्म भरा आणि सबमिट करा.
 • एकदा नोंदणी केल्यानंतर, तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
 • अचूक वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि संपर्क माहिती प्रदान करून तुमचा अर्ज अचूकपणे भरा.
 • डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ई चलन मोड वापरून ऑनलाइन अर्ज फी भर आणि सबमिट करा.
 • पुष्टी करा आणि पेमेंट आणि अर्ज सबमिट करा.
 • फॉर्म सबमिट केल्यावर, तुमच्या रेकॉर्डसाठी प्रिंट आउट घ्या.

महारष्ट्र सरकारने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात राहणारे अनुसूचित जमातीचे उमेदवार असतील किंवा एखाद्या वेळेस नक्षवादविरोधी कारवाई मधे जखमी झालेले, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले किंवा मरण पावलेले पोलीस बातमीदार, पोलीस पाटील किंवा पोलीस कर्मचारी यांचे अपत्य जर या पोलिस शिपाई भरती करीता अर्ज करत असतील तर त्यांच्या शारीरिक चाचणी मधे खालील सवलती किंवा शिथिलता दिल्या जाते.

महिला व पुरुष उमेदवार करीता 40 सेमी उंची
छातीचे मोजमाप करीता कोणतीही अट नसेल.
जर खेळाडू उमेदवार असतील तर अशा महिला व पुरुष उमेदवार यांना शारीरिक चाचनीच्या किमान उंचीच्या अट मधून 2.5 सेमी इतकी सूट देण्यात येते.

 

Leave a Comment