Maharashtra Food and Drug Administrative Services 2023. MPSC अंतर्गत 202 जागा ‘अन्न सुरक्षा अधिकारी’ व ‘सहायक आयुक्त’ पदांसाठी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Food and Drug Administrative Services 2023 Details

Maharashtra Food and Drug Administrative Services 2023 – महाराष्ट्र राज्य MPSC भरती ‘अन्न सुरक्षा अधिकारी’ व ‘सहायक आयुक्त’ या पदांसाठी 202 जागांची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या जागा आहेत. दिनांक १० फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, व पुणे या जिल्ह्याच्या केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. या भरती संबंधातील संपूर्ण माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये आहे ती वाचून घ्यावी ही विनंती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा व pdf डाउनलोड करा. व आमच्या संकेतस्थळाला mahanaukriportal भेट द्या.

Maharashtra Food and Drug Administrative Services 2023 Notification

  • पदाचे नाव – सहायक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी
  • पदसंख्या – 202 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकते नुसार आहे
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

How To apply Maharashtra Food and Drug Administrative Services 2023

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Maharashtra Food and Drug Administrative Services 2023 Vacancy

पदाचे नाव पद संख्या 
सहायक आयुक्त 08 पदे
अन्न सुरक्षा अधिकारी 194 पदे

Maharashtra Food and Drug Administrative Services 2023 Notification

पदाचे नाव वेतन 
सहायक आयुक्त गट-अ व गट-ब सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार,
अन्न सुरक्षा अधिकारी गट-अ व गट-ब सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार,
How To Apply For Maharashtra Public Service Commission Notification 2023
  • या भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज 7 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • सर्व Documents अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२३ आहे.

Maharashtra Food and Drug Administrative Services 2023 Education Qualification

  • (१) सहायक आयुक्त अन्न, गट-अ संवर्गाकरीता :- (१) रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदवी किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी शास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट. किंवा (२) केंद्र शासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.
  • (२) अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता :- (१) अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र (M.B.B.S.) या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट (Doctorate). किंवा (२) केंद्रशासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकारणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती / अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.

Maharashtra Food and Drug Administrative Services 2023 Main Exam Result

  • संबंधित संवर्गाकरीता भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी सुमारे ३ पट उमेदवार मुलाखतीकरीता उपलब्ध होतील, अशा रीतीने दोन्ही पेपरच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणांची किमान सीमारेषा (Cut Off Line) निश्चित करण्यात येईल. सदर सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी तसेच समांतर आरक्षणांतर्गत विविध व्यक्तींसाठी वेगवेगळी असेल.
  • प्रत्येक आरक्षित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ते विहित अटींची पूर्तता करतात, असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मुलाखतीसाठी पात्र समजण्यात येईल.
  • लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त होण्याकरीता शतमत (Percentile) पध्दत लागू आहे. परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणा-या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीच्या पात्रतेकरीता विचार करण्यास पात्र असतील:-
    (१) अमागास किमान ३५ शतमत
    (२) मागासवर्गीय किमान ३० शतमत
    (३) दिव्यांग – किमान २० शतमत
    (४) अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू किमान २० शतमत
    (५) अनाथ किमान ३० शतमत
  • दिव्यांग अथवा अनाथ अथवा अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू या आरक्षित प्रवर्गाच्या किमान सीमा रेषेच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणारा उमेदवार
    कोणत्याही एकाच सवलतीसाठी पात्र असेल.
  • लेखी परीक्षेचा निकाल व निकाल जाहीर झाल्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरील संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये मुलाखतपत्र उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशद्वारे वैयक्तिकरित्या कळविण्यात येईल. तथापि, वैयक्तिकरित्या लघुसंदेशाद्वारे कळविण्याची सुविधाही अतिरिक्त सुविधा असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला निकाल हाच अधिकृत मानण्यात येईल.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमी लेयर) असलेल्या विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, व इतर मागास वर्ग या सामाजिक प्रवर्गातील उमेदवार तसेच समांतर आरक्षणांतर्गत विविध लेखी परीक्षेत केवळ त्यांच्यासाठी विहित केलेल्या निम्न सीमारेषेनुसार अर्हताप्राप्त झाल्यास अंतिम शिफारशींच्या वेळी त्यांची उमेदवारी अराखीव (खुला) पदासाठी विचारात घेतली जाणार नाही. उमेदवाराच्या पात्रतेनुसार संबंधित आरक्षित पदावरील निवडीकरीता गुणवत्तेनुसार असे उमेदवार पात्र असतील.
Important Links For mpsc.gov.in Bharti 2023
📑 PDF जाहिरात https://bit.ly/3QrKHPO
👉 ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/49e5IWO
✅ अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in

Leave a Comment