MPSC Bharti 2023 Group B. MPSC अंतर्गत ८३ जागा ‘निरीक्षक वैधमापन’ पदासाठी, गट-ब भरती जाहिरात प्रकाशित.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Bharti 2023 Group B Details

MPSC Bharti 2023 Group B – महाराष्ट्र राज्य MPSC भरती तर्फे 83 जागा ‘निरीक्षक वैद्यमापन’ या पदासाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. दिनांक 4 जून 2023 रोजी ज्या विद्यार्थांनी परीक्षा दिलेली आहे व ती परीक्षा दिल्यानंतर जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या जागा आहेत. दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, व पुणे या जिल्ह्याच्या केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. या भरती संबंधातील संपूर्ण माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये आहे ती वाचून घ्यावी ही विनंती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा व pdf डाउनलोड करा. व आमच्या संकेतस्थळाला mahanaukriportal भेट द्या.

MPSC Bharti 2023 Group B Notification

 • पदाचे नाव – निरीक्षक वैधमापन, गट-ब
 • पदसंख्या – ८३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क –
 • अमागास – रु. 544/-
 • मागासवर्गीय – रु. 344/-
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

How To Apply For Maharashtra Public Service Commission Group B Bharti 2023

 • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
 • अर्ज 7 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

MPSC Bharti 2023 Group B Required Documents

 1. एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता
 2. वयाचा पुरावा
 3. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
 4. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
 5. सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
 6. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
 7. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
 8. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
 9. खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा
 10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 11. मागासवर्गीय, आ.दु.घ., अराखीव माहिला, खेळाडू, दिव्यांग, माजी
 12. सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
 13. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
 14. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
 15. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
Educational Qualification For MPSC Bharti group B

सहायक आयुक्त अन्न, गट-अ संवर्गाकरीता –
(१) रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदवी किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी शास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट.
किंवा
(२) केंद्र शासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.

अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता-
(१) अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र (M.B.B.S.) या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट (Doctorate). किंवा
(२) केंद्रशासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकारणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.

(३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
(४) पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
(५) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती / अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.

Selection Process For MPSC Bharti group B

जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
सेवा भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया संबंधित संवर्ग/पदाच्या सेवाप्रवेश नियम आणि या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आरक्षणासंदर्भातील शासनाचे प्रचलित धोरण तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.

Procedure regarding marks-प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. परीक्षेचे टप्पे दोन असतील. (१) लेखी परीक्षा गुण (२) मुलाखत गुण आणि मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांची किमान सीमांकन रेषा व मर्यादेनुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरणाऱ्या तसेच जाहिरात/अधिसूचनेतील तरतुदींनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची पूर्तता करणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

Important Links For mpsc.gov.in Group B Bharti 2023
📑 PDF जाहिरात https://bit.ly/3QrKHPO
👉 ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/49e5IWO
✅ अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in

Leave a Comment