WRD Maharashtra Bharti 2023 . 4497 पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WRD Maharashtra Bharti 2023-2024 Results

WRD Maharashtra Bharti 2024 Results – WRD ने डिसेंबर २०२३ महिन्यामध्ये २७,२९,३१ या तारखेला तसेच जानेवारी १ आणि २ या तारखेला महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेतलेल्या परीक्ष्यांचे निकाल जाहीर झालेली आहेत. या परीक्षेचा पहिला टप्पा हा संगणक -आधारित परीक्षा हा होता. या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना पुढील फेरीत घेतले जातील. ज्यामध्ये टायपिंग चाचणीचा समावेश आहे. अंतिम टप्प्यामध्ये कागदपत्र पडताळणी असेल. याच परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे तो पाहून घेणे. तसेच या निकालासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर https://wrd.maharashtra.gov.in/ वर भेट द्या.

अधिकृत वेबसाइट https://wrd.maharashtra.gov.in/

Process To Check Maharashtra WRD Result 2023-2024

स्टेप-१ WRD च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप-२ महाराष्ट्र WRD अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर भरती विभाग पहा.
स्टेप-३ भरती विभागामध्ये २०२३ साठी थेट भरती निवडा.
स्टेप-४ “Maharashtra WRD Result 2023” लेबल असलेली लिंक शोधा.
स्टेप-५ निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप-६ तुमचा निकाल पाहण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि पासवर्ड टाका.

WRD Maharashtra Bharti 2023 Details

WRD Maharashtra Bharti 2023 – ‘जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य’ यांच्या अंतर्गत 4497 पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. उमेदवारीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. अर्ज भरणे ३ नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये आहे, ती डाऊनलोड करून सर्व माहिती नीट वाचून घ्यावी हि विनंती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन, व आमच्या संकेतस्थळाला mahanaukriportal भेट द्या

WRD Maharashtra Bharti 2023 Notification

 • पदाचे नाव – वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
 • पदसंख्या – 4497 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – पदानुसार
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
 • निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
 • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

WRD Maharashtra Bharti 2023 Required Documents

 • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
 • वयाचा पुरावा
 • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
 • सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
 • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक अल्याबाबतचा पुरावा
 • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
 • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
 • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
 • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 • भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 • एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
 • प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
 • अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, १७ मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
 • माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र पुरावा
 • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
 • अनुभव प्रमाणपत्र
WRD Maharashtra Bharti 2023 Examination Center Information
पदनाम परिमंडळ कार्यालयाचे नाव
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित) अधीक्षक अभियंता (दरवाजे ) मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना व परिमंडळीय अधिकारी, नाशिक परिमंडळ, नाशिक.
अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परिमंडळीय अधिकारी, पुणे परिमंडळ, पुणे.
निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित) अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ, जलसंपदा विभाग, अमरावती.
अधीक्षक अभियंता, दक्षता पथक, औरंगाबाद परिमंडळ, पाटबंधारे विभाग, छत्रपती संभाजीनगर.
अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ व परिमंडळीय अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, सातारा.
अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, नागपूर परिमंडळ, जलसंपदा विभाग, नागपूर.
अधीक्षक अभियंता (दरवाजे) मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना व परिमंडळीय अधिकारी, नाशिक परिमंडळ, नाशिक.
अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परिमंडळीय अधिकारी, पुणे परिमंडळ पुणे.
अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, मुंबई परिमंडळ, पाटबंधारे विभाग, ठाणे.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क) अधीक्षक अभियंता (दरवाजे ) मध्यवर्ती संकल्पचित्र मंडळ, व परिमंडळीय अधिकारी, नाशिक परिमंडळ, नाशिक.
अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परिमंडळीय अधिकारी, पुणे परिमंडळ, पुणे.
भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क) अधीक्षक अभियंता (दरवाजे ) मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना व परिमंडळीय अधिकारी, नाशिक परिमंडळ, नाशिक.
आरेखक (गट-क) अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ, जलसंपदा विभाग, अमरावती.
अधीक्षक अभियंता, दक्षता पथक, औरंगाबाद परिमंडळ, पाटबंधारे विभाग, छत्रपती संभाजीनगर.
अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ व परिमंडळीय अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, सातारा.

अधिक माहितीसाठी दिलेली pdf वाचावी. 

WRD Maharashtra Bharti 2023- 2024 Important Links

📑 PDF जाहिरात https://bit.ly/49j0069

 

Leave a Comment