Railway Protection Force Recruitment 2024 Details
Railway Protection Force Recruitment 2024 – नमस्कार मित्रांनो Maha Naukri Portal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ‘रेल्वे संरक्षण दल’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 4660 नव्या जागा भरणार आहेत. ‘रेल्वे संरक्षण दल भरती 2024′ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 4660 पदांची भरती “उपनिरीक्षक आणि हवालदार’ (Sub-Inspector and Constable)” या पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 15 एप्रिल 2024 सुरू आहे व अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 14 मे 2024 आहे. नोकरीचे स्थान व्यापक आहे आणि ते फक्त भारतात कुठेही असू शकते.तसेच भरती पात्रता,पुढील रिक्त पदे, वयाचे निकष, अधिकृत वेबसाइट लिंक, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी या सर्व गोष्टींसंबंधी पुढील सर्व माहिती खाली दिलेली आहे. Railway Protection Force recruitment 2024 या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs and private jobs च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Railway Protection Force Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव – उपनिरीक्षक आणि हवालदार’ (Sub-Inspector and Constable)
- पदसंख्या – 4660 पदे
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
- पगार – 21,700 रु. ते 35,400 रु.
- वयोमर्यादा – पदांनुसार
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
- अधिकृत वेबसाईट – www.indianrailways.gov.in
How to Apply Railway Protection Force Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईट किंवा पोर्टल वर जाऊन करायचा आहे.
- या भरतीकरिता दिलेले अर्ज हे वरील Portal किंवा वेबसाइट वरून केलेले असतील तर तेच अर्ज फक्त स्वीकारले जातील.
- अर्ज भरण्याची व स्वीकारण्याची सुरुवात दिनांक 15 एप्रिल 2024 पासून होईल.
- अर्ज भरण्याची व स्वीकारण्याची शेवटची दिनांक 14 मे 2024 राहील.
- सविस्तर माहितीसाठी कृपया दिलेली pdf जाहिरात वाचावी.
- अधिक माहितीसाठी www.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईट ला द्या.
Railway Protection Force Recruitment 2024 Important Dates
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख |
15 एप्रिल 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख |
14 मे 2024 |
Railway Protection Force Recruitment 2024 Important Links
All Maharashtra State Police Recruitment 2024
I am intrested This Naukri
नमस्ते Tabassum Bano Majid Khan आपको इसके लिए दिए गए लिंक से ऑनलाइन अप्लाई करना पड़ेगा।
“Police Sub-Inspector” और “Police Constable” यह दो प्रकार के पदों के लिए भर्ती है। जिस भी प्रकार के पद के लिए अप्लाई करना चाहते हो उसी प्रकार के पद को चुनना।
ज्यादा जानकारी के लिए निचे ऑफिसियल PDF दी गयी है वो downlode करके पढ़ लेना। और अगर फिर भी किसी समस्या का हल चाहिए तो indian रेल्वे Department की official साइट भी दी गयी है। वहा पे उनका फोन नंबर है उसपे कॉल कर लेना।
Good Morning Sir
Link send kijiye plz
हमारे ‘Telegram’ या What’s App ग्रुप को ज्वाइन करे वह पे सारि अपडेट्स है।
I am interested this naukari
नमस्कार Manoj Munde Sir, तुम्हाला यासाठी दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
“Police Sub-Inspector” आणि “Police Constable” या दोन प्रकारच्या पदांसाठी ही भरती आहे. तुम्हाला ज्या प्रकारच्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे, त्याच प्रकारची पोस्ट निवडा.
अधिक माहितीसाठी, खाली दिलेली अधिकृत PDF डाउनलोड करा आणि वाचा. आणि तरीही तुम्हाला कोणत्याही समस्येवर उपाय हवा असेल तर भारतीय रेल्वे विभागाची अधिकृत साइट देखील दिली आहे. त्या साइटवर त्यांचा फोन नंबर आहे त्याला कॉल करा.
नमस्कार Manoj Munde Sir, तुम्हाला यासाठी दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
“Police Sub-Inspector” आणि “Police Constable” या दोन प्रकारच्या पदांसाठी ही भरती आहे. तुम्हाला ज्या प्रकारच्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे, त्याच प्रकारची पोस्ट निवडा.
अधिक माहितीसाठी, खाली दिलेली अधिकृत PDF डाउनलोड करा आणि वाचा. आणि तरीही तुम्हाला कोणत्याही समस्येवर उपाय हवा असेल तर भारतीय रेल्वे विभागाची अधिकृत साइट देखील दिली आहे. त्या साइटवर त्यांचा फोन नंबर आहे त्याला कॉल करा.
Hello Sir G
How are you?
Sir iske liye konse Subject ki Study krni hai
Ya Books konse lene hai Study k liye .
Plz Bataiye .
Yes